Posts

Showing posts with the label RSS
Image
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...
Image
पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका लेखात "पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये असताना वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' असे लिहिले होते. 'वाकडी वाट' हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला होता. कारण ख्रिस्ती धर्माचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची त्यांच्या राष्ट्रात जाऊन गळाभेट घेणे, तिथे फोटोग्राफरच्या साक्षीने बायबलची प्रत भक्तिभावाने कपाळाला लावणे हा पंतप्रधान मोदीजींच्या आजवरच्या कारकिर्दीच्या रुळलेल्या आणि लोकांनाही अपेक्षित असलेल्या मार्गातील प्रवास निश्चितच नव्हता. इंडियन एक्स्प्रेसने ``पंतप्रधान मोदी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार'' या आशयाचा मथळा असलेली बातमी त्यादिवशी पान एक वरची पहिली बातमी किंवा लिड न्युज म्हणूनच छापली होती. केवळ अत्यंत अनपेक्षित आणि त्याचबरोबर अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची असलेल्या बातमीलाच पान एकवरची ही जागा मिळत असते हे आता पत्रकारांबरोबरच वाचकांनासुद्धा बऱ्यापैकी माहित. झाले आहे. इतर किती इंग्रजी, मर...
Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला व्हॅटिकन सिटीला पोप फ्रान्सिस यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. या घटनेला एकदम दुर्लक्षित करता येणार नाही. या भेटीत मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचेही आमंत्रण दिले आहे. विमानसेवा सुरु झाल्यावर जगभ्रमंतीवर निघणारे आणि इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देणारे पॉल सहावे हे पहिलेच पोप. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीमध्ये विविध राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा विक्रम केला, त्याची तुलना केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याशीच करता येईल पोप फ्रान्सिस हे पोप जॉन पॉल दुसरे त्यांच्यासारखेच हटके आणि यात्रेकरु (पिलग्रिम) पोप आहेत. ख्रिस्ती अगदी नाममात्र संख्येने असलेल्या आशियातील म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका येथे पोप फ्रान्सिस यांचे लाल गालिच्यावर स्वागत होत होते. मात्र मोदी सरकारने पोप यांच्या भारत दौऱ्यावर आ...

पराग रबडे

Image
Bishop Valerian De Souza at our wedding, Parag Rabade is behind  सॊमवारी संध्याकाळी व्हाट्सअप ग्रुपवर ती श्रद्धांजली पाहिली अन तेव्हापासून पुण्यातील अनेक पत्रकारांचे मला फोन येत राहिले कामिल, पराग रबडेचे कळले ना तुला..'' परागचे हार्ट अटॅकने निधन झाले, अवघे त्रेपन्न वय असलेल्या आणि फिटनेसबाबत जागरुक असलेल्या परागची ती बातमी ऐकून धक्का बसणे साहजिकच होते. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस परागबरोबर मी पुणे श्रमिक पत्रकार संघात खूप सक्रीय होतो. त्याकाळात सकाळ, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, केसरी, प्रभात, महाराष्ट्र हेराल्ड आणि टाइम्स ऑफ इंडियात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये आमची जोडगोळी खूपच फेमस झाली होती. त्यामुळे ही धक्कादायक बातमी ऐकताच या पत्रकारांचे मला फोन येणे साहजिकच होते. सन १९८९च्या सुमारास पराग रबडे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियात बातमीदार म्हणून रुजू झाला त्याच सुमारास मी पणजी - गोवा सोडून लोकमत टाइम्स औरंगाबाद मार्गे पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो होतो. पुणे श्रमिक पत्रकार संघात आम्ही दोघांनीही निवडणुका लढविल्या आणि त्यानिमित्ताने पत्रकार संघात अगदी पहिल्यांदाच मतपेटीत...

Nagaland BJP's Jerusalem tour aid: Shedding anti-Christian tag?

Image
Tuesday, April 10, 2018, 6:46 PM   |   e-paper HOME PUNE MAHARASHTRA ART AND CULTURE SPORTS BUSINESS WORLD OPINION Home   Opinion   BJP resorts to sponsorship politics BJP resorts to sponsorship politics Camil Parkhe Saturday, 31 March 2018  goo.gl/ouePn7 Party seeks to shed its anti-Christian tag with sponsorship for tours to Jerusalem. In keeping with its election promise, the ruling front in Nagaland, comprising the Nationalist Democratic Progressive Party (NDPP) and the BJP, has announced its plans to provide financial aid to Christian devotees to visit the Holy Land of Jerusalem.   Nagaland Chief Minister Neiphiu Rio, also a devout Christian, has said that guidelines will be prepared to enable Christians to visit the Holy Land. He said that his government will par...

Alphons in Union Cabinet: Modi reaches out to Christians in Kerala and also country

Image
Alphons in Union Cabinet: Modi reaches out to Christians in Kerala and also country Camil Parkhe 01.48 PM     goo.gl/xo9XHH Alphons belonged to the 1979 batch of the Kerala cadre. As a bureaucrat, he had led Kottayam into becoming the first district in state to attain 100  per cent literacy. He had won Kerala Assembly election in 2006 as an independent with support by the Left, from a Christian-dominated constituency. In 2011, Alphons had joined BJP. As a part of the recent reshuffling of his cabinet, Prime Minister Narendra Modi has tried to reach out to the Christian community in the country. The induction of KJ Alphons, a former bureaucrat and the BJP leader from Kerala is perceived as Modi’s and BJP’s efforts to woo the Christians in the country as a whole and the Christians in Kerala ahead of the general elections in 2019. In the elections to the Kerala State A...