Lalita Pawar: कजाग खलनायिकी भूमिकेमागे दडलेली मायाळू आई मराठी-हिंदी चित्रपटात काम करून देशातील लोकामंध्ये आपली खास प्रतिमा निर्माण करणारी एका प्रतिभावंत अभिनेत्री ललिता पवार मनोरंजन Lalita Pawar Death Anniversary esakal कामिल पारखे Updated on: 24 February 2023, 9:51 am Lalita Pawar Death Anniversary : त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर...
Posts
Showing posts with the label Pratapsingh Rane
When statue of Portuguese poet Louis Camoes in Old Goa was removed...
- Get link
- X
- Other Apps
When statue of poet Louis Camoes in Goa was removed... The Black Lives Matter protests in the USA and Europe have called for removal of statues of some persons including Winston Churchill for their alleged dubious roles in treatment to the black community. This reminds me how a statue of celebrated literary giant Luis Vaz de Camoes in Old Goa was removed in 1980s, two decades after Goa was liberated from the Portuguese regime. There is an important circle in Old Goa no visitor to this former capital of Goa under the Portuguese regime will ever miss. This circle is at the entrance of the impressive Se Cathedral, the white 17th century edifice and the largest church in Old Goa. This circle comes into prominence especially on December 3, the feast of St. Francis Xavier, and once a decade exposition of the relics of this patron saint of Goa. At the centre of the circle was once a pedestal. A huge statue of Portuguese poet Luis Vaz de Camoes placed on the pedestal was the centr...
पत्रकारांच्या आयुष्यात ‘स्कूप’ अचानक व क्वचितच येतात. पण त्यामुळे ती घटना अविस्मरणीय होऊन जाते!
- Get link
- X
- Other Apps
मांडवीच्या काठावरचा गोव्यातील तो ऐतिहासिक फोटो दै. द नवहिंद टाइम्स, १० ऑगस्ट १९८४मधील लाठीमाराचे छायाचित्र Sat , 27 June 2020 पडघम माध्यमनामा द नवहिंद टाइम्स The Navhind Times गोवा Goa लाठीमार Lathicharch त्या दिवशी सकाळी पणजीतल्या सचिवालयापाशी आणि आजूबाजूला कडक बंदोबस्त होता. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या सोळाव्या शतकातील आदिलशहा पॅलेस गोवामुक्तीनंतर सचिवालय म्हणून वापरात होता. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, त्यांचे पाच-सहा सहकारी मंत्री आणि सर्व ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे ते कार्यालय होते. असे असले तरी तेथील सुरक्षा व्यवस्था त्या काळात अगदी किरकोळ असायची. म्हणजे मुख्यमंत्री, मंत्री आणि ज्येष्ठ सरकारी येता-जाताना तेथे असलेले चार-सहा बंधूकधारी सुरक्षारक्षक त्यांना खाडकन मानवंदना देत असत. बाकी वेळेस सामान्य लोकांची ये-जा होत असताना कुणाचीही साधी चौकशी व तपासणी होत नसायची. हा, गोवा विधानसभेचे अधिवेशन चालू असताना थोडी कडक सुरक्षाव्यवस्था असायची. मात्र ९ ऑगस्ट १९८४ रोजी अधिवेशन नसतानाही सचिवालयापाशी असल...
पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा Collapse of Mandovi bridge
- Get link
- X
- Other Apps
मांडवी पुलाची संग्रहित छायाचित्रं पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा… पडघम - माध्यमनामा कामिल पारखे त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ताळेगावहून पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो होतो. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात सांत इनेज- ताळेगाव- करंझले- मिरामार -पणजी अशा मार्गे बस जात असे. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी साधारणतः सकाळी साडेनऊला पणजीतल्या सचिवालयातल्या प्रेस रूममध्ये जात असे. त्या दिवशी आम्ही काही प्रवासी त्या खासगी बसमध्ये चढलो आणि कंडक्टरने ती धक्कादायक घोषणा केली - “सोगळे ध्यान द्या हांव कित्ये सांगता त्ये. पोणजिचो मांडवीचो पूल मोडलोय. म्हापश्याचे अन नॉर्थ गोयांक आता सोगळी बस बंद असात.” बहुतेक प्रत्येक बस स्टॉपवर तो ती घोषणा करता असावा. कंडक्टर काय सांगत होता त्याचा मला अर्थ स्पष्ट होण्यास काही क्षण जावे लागले. इतकी ती धक्कादायक आणि भयानक घटना होती. पणजी शहर हे मुंबईसारखेच एक बेट आहे, अनेक बाजूंनी पाण्याने घेरलेले. म्हणजे एका बाजूने मांडवी नदीने, दुसऱ्या बाजूने झुआरी नदीने आणि बाकी अरबी समुद्राच्या पाण्याने घेरले...
From MGP bastion to BJP ruled state, where is Goa headed now?
- Get link
- X
- Other Apps
From MGP bastion to BJP ruled state, where is Goa headed now? CAMIL PARKHE | Tuesday, 31 January 2017 AT 09:16 PM IST goo.gl/wn5zWN Goa , assembly polls , political scenario Goa is the only territory in the country where a referendum was conducted to decide its fate; to exit an an independent entity or to merge into the neighbouring Maharashtra as one of its districts. The referendum was held soon after the liberation of Goa, Daman and Diu from the foreign Portuguese rule in 1961. Besides the referendum, there are many some other characteristics and features which makes this smallest state in the country, a unique territory. During the first two decades after Goa’s liberation, the politics in the erstwhile Union Territory was dominated by the Maharashtrawadi Gomantak Party (MGP) having support among mainly the Hindus and the United Goans Party which had strong base among the Catholics and the upper caste...
It’s RSS versus BJP Goa govt battle on language row
- Get link
- X
- Other Apps
It’s RSS versus BJP Goa govt battle on language row Reporters Name | CAMIL PARKHE | Wednesday, 4 May 2016 AT 11:47 PM IST Goa , language row , Camil Parkhe http://goo.gl/JAiu3a Language has always been a sensitive issue in Goa even when this tiny territory was ruled by the Portuguese over 450 years. Now, the latest row is over the medium of instruction in government-funded schools. For the past few months, Bharatiya Bhasha Suraksha Manch (BBSM), an association affiliated to the Sangh Parivar, has been spearheading an agitation to seek an end to government grants to the English medium schools. The BBSM wants the government grants to be given only to schools having Marathi or Konkani as the medium of instruction. It is pertinent to note that a majority of the English medium schools receiving government grants are church-owned schools. The issue of medium of instruction in school has threatened to become a majo...