Posts

Showing posts with the label Joseph Tuscano
Image
                                                                                                       जोसेफ तुस्कानो "अरे, कामिल तू?" त्यांच्याभोवती असलेली गर्दी दूर झाल्यावर मी जवळ गेलो तेव्हा यांचे हे उद्गार ऐकून मला खूप भरुन आले. खूपच आनंद वाटला. आम्हा दोघांची प्रत्यक्ष भेट त्याआधी पुण्यात केवळ एकदाच आणि तीसुद्धा खूप वर्षांपूर्वी झाली होती. आज त्यांना भेटता येणार होते तरी आजकाल त्यांच्या प्रकृतीच्या वाढत्या तक्रारीमुळे ते कसे असतील, मला ओळख देतील की नाही याविषयी मी साशंक होतो. त्यांच्या त्या पहिल्याच वाक्याने तो संभ्रम दूर झाला आणि मग आमच्या मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या. "दिवसा शास्त्रज्ञ.. रात्री लेखक" असे जोसेफ तुस्कानो यांचे वर्णन केले जाते. ते मुळचे वसईतील गास या गावचे, म...