Posts

Showing posts with the label Suresh Kalmadi
Image
 पुण्याने राष्ट्रपातळीवर केलेले  नेतृत्व  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला मी १९८९ ला जॉईन झालो तेव्हा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या एका वादळी चर्चेला मी हजर होतो. विषय होता एरंडवणे परिसरातल्या सर्व्हे नंबर ४४ मध्ये टेकडीवर बांधकामास परवानगी देण्याबाबत. या प्रस्तावाला विरोध करत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेविका वंदना चव्हाण यांनी अत्यंत आक्रमकतेतेने हा विषय लावून धरला होता.  इंडियन एक्सप्रेसचे पुणे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्यासह आम्ही इतर काही बातमीदार या सभेला उपस्थित असण्याचे कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेस फोरमने हा पर्यावरणाचा विषय हाती घेतला होता. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याची ही माझी पहिली आणि एकमेव वेळ.  राज्यपातळीवर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्थानिक संस्थेच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कारभाऱ्यांनी नेतृत्व केले आहे हे नंतर माझ्या लक्षात आले.  डॉ मं पा मंगुडकर यांनी पुणे महापालिकेच्या शंभराव्या वर्धापनानिमित्त संपादित केलेल्या स्मरणिकेत या संस्थेच्या आणि पुणे शहराच्या इतिहासाचा मागोवा घेतला ...

गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी

Image
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी  पडघम  - देशकारण  कामिल पारखे इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि भाजप Sat , 06 April 2019 पडघम देशकारण लोकशाही निवडणुका इंदिरा गांधी राजीव गांधी पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे शरद पवार Sharad Pawar देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा मी सर्वप्रथम अनुभव घेतला तो बांगलादेश मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ साली निवडणुका लढवल्या तेव्हा. कोपरगाव लोकसभा मतदारसंघात डाव्या पक्षाच्या पी. बी. कडू यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे एकनाथ विठठलराव विखे उभे होते. अहमदनगर जिल्हा त्या काळात डाव्यांचा बालेकिल्ला होता. सुरुवातीला नवखे उमेदवार असलेल्या विखेंनी अखेरीस निवडणुकीत बाजी मारली. याचे कारण इंदिरांच्या नेतृत्वाखाली गाय-वासरू चिन्ह असलेल्या नवकाँग्रेस पक्षानं संपूर्ण देशात संघटना काँग्रेसच्या बैलजोडीला, जनसंघाच्या पणतीला, डाव्यांच्या लाल बावट्याला आणि इतर पक्षांना निवडणुकीत धूळ चारली होती. ‘गाय-वास...

The fall and fall of the Congress in Pune Municipal Corporation

Image
The fall and fall of the Congress in Pune Municipal Corporation CAMIL PARKHE |  Sunday, 5 March 2017 AT 10:38 AM IST       CAMIL PARKHE ,  PMC ,  Pune Municipal Corporation ,  Congress Bhavan ,  Nationalist Congress Party ,  Pune The Congress Bhavan and the Pune Municipal Corporation (PMC) headquarters located in Shivajinagar are separated only by a small lane. It was only incidental that the Congress ruled the Pune Municipal Corporation during the post-independent period for decades until its splinter group, the Nationalist Congress Party (NCP), took over the reigns a decade ago. The two neighbours i.e. The Congress Bhavan and the Pune Municipal Corporation had close ties besides their physical proximity. With the Bharatiya Janata Party storming into the Congress-NCP stronghold, the decades-old rule of the Congress in the civic body has come to an end. In the 162-member House, now, the BJP has 98 members, while the Congr...