राज्यसत्ता, धर्म यांची पूर्णतः फारकत. युरोपात मध्ययुगाच्या अखेरीस जी वैचारिक, वैज्ञानिक, सामाजिक क्रांती झाली ती राज्यसत्ता आणि धर्म यांची पूर्णतः फारकत केल्यानंतरच. त्यांचे फलित काय झाले ते आपण सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. आपल्यामध्ये आणि पाश्चिमात्य समाजात जे जमीनअस्मानाचे फरक आहे, आपल्या नजरा आणि लक्ष्य कायम पाश्चिमात्य जगताकडे असते ते या अनिवार्य फारकतीमुळेच. ख्रिस्ती धर्मियांचे परमाचार्य पोप लिओ कालपर्यत फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. पोप हे धार्मिक गुरु आहेत तसेच व्हॅटिकन सिटी या नामधारी राष्ट्राचे राष्ट्रप्रमुखसुद्धा आहेत. त्या शिष्टाचारानुसार त्यांना फ्रान्सने निमंत्रित केले आणि तसा पाहुणचार आणि आदरातिथ्य सुद्धा केले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचे स्वागत केले. धर्मगुरु या नात्याने पोप लिओ यांचे फ्रान्समध्ये दररोज ठिकठिकाणी मिस्साविधी झाले. मात्र राष्ट्राध्यक्ष यांनी राज्यसत्ता आणि धर्म यांची पूर्ण फारकत' या संकेतानुसार या प्रार्थनेला हजार राहण्याचे टाळले. मात्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शेवटच्या क्षणी आपला कार्यक्रम बदलला आणि सोमवारी पोप लि...
Posts
Showing posts from October, 2026