Posts

Showing posts with the label Merry Christmas
Image
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉज...
Image
'मेरी ख्रिसमस' वयाच्या पंधराव्या वर्षी गोव्यात राहायला गेल्यापासून ख्रिस्तमस व कुठल्याही फेस्तला म्हणजे सणाला माझा ब्रेकफास्टचा मेन्यू कायम राहिला आहे. बनपाव किंवा बर्गरला भरपूर बटर लावून, त्यात चीज आणि हाफ-फ्राईड अंडे टाकून गरमगरम कॉफी पित सणाच्या सेलेब्रेशन मूडमध्ये जाता येते. (बल्गेरियात असताना आणि अलीकडच्या युरोप दौऱ्यावर हा माझा दररोजचा नाश्ता असायचा !) तर आज सकाळी शेजारच्या बेकरीत गेलो आणि बनपाव मागितला तर तिथल्या युपीमधून गेल्या वर्षी आलेल्या मुलाने सकाळीच एकाने तीसचाळीस बनपाव नेले आणि आता एकही बनपाव राहिला नाही म्हणून सांगितले ! त्या बेकरीत सगळीकडे अनेक प्रकारच्या केकचे ढिग रचून ठेवले होते, त्या मुलाला आज एव्हढ्या केकचे कारण काय विचारले तर अस्लम डोके खाजवायला लागला. त्याला आजच्या सणाचे नाव माहित नव्हते. ''आज कोई बहुत केक खाते है ना, इसलिए बनाये है'' असे तो म्हणाला. मागच्याच वर्षी पुण्यात आलेल्या अस्लमने बहुधा ख्रिसमस वा नाताळ हा शब्द कधी ऐकलाही नसावा. नंतर चिंचवडगावातल्या आमिर बेकरीत बर्गर, बनपाव घ्यायला तेव्हा तिथेही केकचे ढिग लावलेले दिसले. बेकरीचा...

सांता क्लॉजची खरी ओळख

Image
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम  - सांस्कृतिक  कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्या...