Posts

Showing posts with the label Mahatma Gandhi
Image
गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही. गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते. सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत. टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत. शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते. जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा ...

महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग

Image
महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग ग्रंथनामा  - आगामी                     कामिल पारखे                                                              goo.gl/KSfTht   ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ Fri , 14 December 2018 ग्रंथनामा Granthnama आगामी बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग Babasaheb Ambedkar ani Dr. Martin Luther King कामिल पारखे Kaamil Parkhe ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ हे पुस्तक लवकरच सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश... ...............................................

No community should be put in dock on nationalism Camil Parkhe

Image
Monday, July 16, 2018, 4:13 PM   |   e-paper HOME PUNE MAHARASHTRA ART AND CULTURE SPORTS BUSINESS WORLD OPINION Home   Opinion   No community should be put in dock on nationalism No community should be put in dock on nationalism Camil Parkhe Sunday, 15 July 2018         goo.gl/DFSe13  The long litany of the Christians from various parts of the country, who participated in the Indian freedom struggle, was being flaunted in response to a controversial statement of Mumbai BJP MP Gopal Shetty, who had spoken of the lack of participation of the ‘British’ Christian community in the freedom struggle. In the last one week, there were several posts on social media providing names of Christian individuals who had been part of the freedom struggle for India. The ...

Dalits’ plight: No improvement since Dr Ambedkar's 1935 conversion pledge

Image
Monday, May 7, 2018, 12:00 PM   |   e-paper HOME PUNE MAHARASHTRA ART AND CULTURE SPORTS BUSINESS WORLD OPINION Home   Opinion   Dalits’ plight: No improvement since 1935 conversion pledge Dalits’ plight: No improvement since  Dr Ambedkar's 1935 conversion pledge Camil Parkhe Saturday, 5 May 2018     goo.gl/8Fsp3B    Dr Ambedkar’s pledge to give up Hinduism, therefore, sent tremors in the  Indian social and religious circles with various Hindu leaders trying to persuade him to reconsider his decision while leaders of other religions tried to woo him into their religions. Frustrated over the discrimination and injustice meted out to his untouchables community, Dr Babasaheb Ambedkar vowed in Yeola in Nashik district in 1935 that: “I may have born a...