Posts

Showing posts with the label IUCAA

जरंत नारळीकर ः विश्‍वात डोकावणारा शास्त्रज्ञ Astrophysicist Jayant Narlikar

                         जरंत नारळीकर ः विश्‍वात डोकावणारा शास्त्रज्ञ   पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आकाशगंगा संकुलात आपल्रा छोट्याशा केबिनमध्रे बसून रा अफाट विश्‍वसागरात दुसरीकरडे कुठे जीवितसृष्टी असेल कार राचा शोध घेणारे म्हणजे एका अर्थाने आकाशालाच गवसणी घालणारे जरंत नारळीकर. आतापर्रंत आपणास अनाकलनीरअसणार्‍रा रा विश्‍वाचा जन्म कधी झाला असेल , परग्रहावर जीवसृष्टी असेल की नाही वगैरे तसे क्लिष्ट असणारे विषर सामान्रमाणसांना आणि अगदी मुलांनाही सोप्रा भाषेत समजावून सांगणार्‍रा रा  शास्त्रज्ञाच्रा स्वतःच्रा व्रकिमत्वातही हाच साधेपणा व्रक्त होतो.   कुठल्राही एखाद्या सरकारी निमसरकारी अथवा बँकेमधील मध्रम स्तरावरील अधिकारी भासेल असे त्रांचे व्रक्तिमत्व. गोल चेहरा , कपाळावर विरळ होत चाललेले केस आणि मनमोकळ बोलून समारेच्रा व्रक्तीची पहिल्राच मुलाखतीत जवळीक साधण्राची त्रांची ती शैली. चेहर्‍रावर कार बोलणारे हे संसर्गजन्र स्मितहास्र अ‍ॅस्ट्रोफिजिक्स सारख्रा गहन विषरावरील संशोधनास स्वत:ला वाहून घेणार्‍र...