पोप पॉल सहावे यांचे निधन झाले तेव्हा मी बारावीला होतो. तो काळ मला आजही आठवतो त्याचे कारण त्या दिवसांत तीन मोठ्या माणसांच्या निधनांच्या बातम्या एकापाठोपाठ ऐकण्यात म्हणजे `निरोप्या' मासिकात वाचण्यात आल्या. पोप पॉल सहावे वारले सहा ऑगस्ट १९७८ला, भारताचे पहिले कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस त्यानंतर ११ सप्टेंबर १९७८ ला वारले आणि लगेचच नूतन पोप जॉन पॉल यांचे २८ सप्टेंबर १९७८ला निधन झाले. जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते. पोप पॉल सहावे यांचे कर्तृत्व म्हणजे पोप जॉन तेविसावे यांनी सुरु केलेल्या ऐतिहासिक दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेची सांगता त्यांच्या काळात झाली. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या निर्णयांचा एक परिणाम म्हणजे आम्ही श्रीरामपुरात आणि महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात प्रार्थनेत आणि मिस्साविधीत लॅटिन भाषेऐवजी आमच्या मायमराठीचा वापर करु लागलो. पोप पॉल सहावे यांचे २ डिसेंबर १९६४ रोजी मुंबई येथे आगमन झ...
Posts
Showing posts with the label Pope Paul VI
- Get link
- X
- Other Apps
पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्र...
Pope appoints 17 cardinals including for three Asian nations
- Get link
- X
- Other Apps
Pope appoints 17 cardinals including for three Asian nations CAMIL PARKHE | Friday, 14 October 2016 AT 10:53 PM IST Sakal Times blog , Pope Francis , cardinals , Asian countries , Patrick D’Rozario , Archbishop , Anthony Soter Fernandez , Emeritus Archbishop , Mario Zenari , Sakal Times , Camil Parkhe goo.gl/orOiu5 Breaking away from past tradition, Pope Francis has appointed 17 new cardinals, some of whom do not belong to the traditional ‘Catholic-centres’ regions. Among the new cardinals, three are from Asian countries namely Bangladesh, Malaysia and Syria. Incidentally, this is for the first time that Bangladesh and Malaysia will have a cardinal. The new Asian cardinals are Patrick D’Rozario, Archbishop of Dhaka in Bangladesh, Anthony Soter Fernandez, Emeritus Archbishop of Kuala Lumpur in Malaysia, and Mari...