सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉज...
Posts
Showing posts with the label Lucknow
रोम नगरीला भेट
- Get link
- X
- Other Apps
युरोपमध्ये सुट्टी घालवत असताना २५ वर्षांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली... पडघम - माध्यमनामा कामिल पारखे रोम शहराचे काही छायाचित्रं Wed , 03 March 2021 पडघम माध्यमनामा रोम Rome इटली Italy पत्रकारिता Journalism ‘सोफिया-मॉस्को-दिल्लीऐवजी सोफिया-रोम-दिल्ली अशा बदललेल्या मार्गाने उड्डाण करण्यासाठी एरोफ्लोट एअरलाईन्समध्ये केवळ दोन जागा उपलब्ध आहेत. बदललेल्या प्रवासमार्गासाठी अतिरिक्त शुल्क बल्गेरियन चलन १० लेव्ह असेल.’ आम्ही तीन भारतीय पत्रकार बल्गेरियाची राजधानी सोफिया येथील एरोफ्लोट एअरलाईन्सच्या कार्यालयात पोहोचलो होतो. आमच्या सोफियातून परतीच्या विमानाचा मार्ग रशियातील मॉस्कोऐवजी बदलून रोमला जाण्यासाठी दोन दिवसांचा इटलीचा ट्रान्झिट व्हिसा मिळवू शकतो, असे आम्हाला कळाले होते. त्यामुळे युरोपात आहे तेव्हा भारताकडे परतीचा विमानमार्ग बदलून इटलीचाही दौरा करावा, या हेतूने तातडीने आम्ही सोफियातील एरोफ्लोट कार्यालयात पोहोचलो होतो. तेव्हा परतीचा प्रवास बदलण्यासाठी रोममार्गे फक्त दोनच तिकिटे आता मिळू शकतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दोन दिवसांनंतर आमचा बल्गेरियाचा व्हिस...
सांता क्लॉजची खरी ओळख
- Get link
- X
- Other Apps
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्या...