बार्देसकर समाजाच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतली नव्हती… ‘अक्षरनामा’ पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ Thu , 20 May 2021 पडघम सांस्कृतिक ख्रिस्ती धर्म रोमन कॅथोलिक द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन फादर बिशप ही १९७६ची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर श्रीरामपूर येथील घर सोडून मी फादर प्रभुधर यांच्यासारखा जेसुईट (येशूसंघीय) धर्मगुरू होण्यासाठी कराड येथील त्यांच्या ‘स्नेहसदन’ या निवासस्थानी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या सदस्यांना ‘जेसुईट’ म्हणतात. कॅथोलिक चर्चमध्ये अशा फादरांच्या आणि नन्स वा सिस्टरांच्या शेकडो संस्था आहेत. उदा. डॉन बॉस्को (सॅलेशियन) फादर्स, मदर टेरेसा सिस्टर्स, फ्रान्सिलीयन फादर्स. सध्याचे पोप फ्रान्सिस हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेतील पहिले धर्मगुरू आहेत. कराडला आल्यावर एका वेगळ्याच ख्रिस्ती समाजाची मला ओळख झाली. फादर प्रभुधर मला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गारगोटी, कागल व चंदगड आणि कर्ना...
Posts
Showing posts with the label Belgaum
- Get link
- X
- Other Apps
त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग द नवहिंद टाइम्स पणजी, गोवा डिसेंबर ३, १९८२ त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कामिल पारखे पणजी, डिसेंबर ३ – जुन्या गोव्यातील बॉम जिझस बॅसिलिका परिसरातील हजारो यात्रेकरूंमध्ये आज एक 'अपरिचित' यात्रेकरूंचा छोटा समूह सेंट फ्रान्सिस झेवियरच्या दर्शनाला आला होता. या छोट्या समूहाने खूप लोकांच्या कित्येक वर्षांच्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या धारणांना, समजुतींना धक्का दिला. हा २७ जणांचा समूह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ह्या गावावरुन आला होता व त्याचे नेतृत्व जेसुईट धर्मोपदेशक फादर प्रभूधर आणि संताजी नावाच्या तरुणाकडे होते. त्यांपैकी बहुसंख्य कॉलेजचे विद्यार्थी होते, तर काही फक्त १७ वर्षांचे होते. दररोज सुमारे ३५ कि.मी. अंतर कापत त्यांनी १४० कि.मी.चा प्रवास केला, तो देखील चारदिवसांत, पायी! त्यांचं वेगळेपण ते कट्टर कॅथॉलिक असले तरी लोकांना ते गात असलेल्या मराठी व कोंकणी भजनांवरून जाणवत होतं. विशेष म्हणजे ते भजनं टाळांच्या साथीने म्हणत होते. हे वारकरी मराठी संत नामजप करत होते व तुकारामांचे अभंगदेखील म्हणत हो...
Bardeskars : The reasons for their exodus from Goa
- Get link
- X
- Other Apps
The Navhind Times, Panjim, Goa, December 3, 1982 Their way of reaching Him By Camil Parkhe Panjim, Dec. 3 – Among the thousands who flocked the Bom Jesu Basilica at Old Goa was a ‘strange’ group of a few pilgrims coming to touch the feet of St. Francis Xavier at Old Goa, today shattered many people’s conceptions, beliefs about Christianity which they had preserved for many years. The group of 27 pilgrims, coming from Ajara (Kolhapur district) was led by a Jesuit priest. Fr. Prabhudhar, and Santaji, a young man. A majority of them were college students, some even of only 17 years of age. Crossing everyday 35 kms. On an average they covered the distance of 140 kms. On foot in four days. The strange thing people found in them was that these pilgrims, though hardcore Catholics, were singing Marathi, Konkani Bhajans and that also along with the tune of cymbals (tal) around their necks! These Warkaris, chanting Nam-japa or even Abhangas of Sant Tukaram a prominent saint fro...