Posts

Showing posts with the label Punjab
Image
पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका लेखात "पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये असताना वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' असे लिहिले होते. 'वाकडी वाट' हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला होता. कारण ख्रिस्ती धर्माचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची त्यांच्या राष्ट्रात जाऊन गळाभेट घेणे, तिथे फोटोग्राफरच्या साक्षीने बायबलची प्रत भक्तिभावाने कपाळाला लावणे हा पंतप्रधान मोदीजींच्या आजवरच्या कारकिर्दीच्या रुळलेल्या आणि लोकांनाही अपेक्षित असलेल्या मार्गातील प्रवास निश्चितच नव्हता. इंडियन एक्स्प्रेसने ``पंतप्रधान मोदी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार'' या आशयाचा मथळा असलेली बातमी त्यादिवशी पान एक वरची पहिली बातमी किंवा लिड न्युज म्हणूनच छापली होती. केवळ अत्यंत अनपेक्षित आणि त्याचबरोबर अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची असलेल्या बातमीलाच पान एकवरची ही जागा मिळत असते हे आता पत्रकारांबरोबरच वाचकांनासुद्धा बऱ्यापैकी माहित. झाले आहे. इतर किती इंग्रजी, मर...

फुटबाँलवेडा गोवा Football in Goa

Image
मुखपृष्ठ     समाज फुटबाँलवेडा गोवा मंगळवार, २६ जून, २०१८         goo.gl/vrziXa      कामिल पारखे सध्या फिफा वर्ल्डकपमुळे फुटबॉल फीवर सर्वत्र चढलेला आहे. अर्थात गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातील फुटबॉलप्रेम यापुरते मर्यादित नाही. ते गोमांतकीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. गोव्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कधीही फुटबॉल खेळली नाही अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. अनेक घरांत गिटार वाजविणारी तरुण मुले आणि मुली आणि ज्येष्ठ नागरिकही असतात, त्याचप्रमाणे या छोटयाशा राज्यात  घराघरांत फुटबाँलही असतो. गोवा ही चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांची वसाहत होती, त्याचा हा एक परिणाम. पावसाळा संपला आणि मोकळ्या मैदानांवरचे पाणी जमिनीत जिरले, भाताची शेते मोकळी झाली की मग तेथे सकाळी आणि संध्याकाळी शाळकरी मुले आपल्या कोचसह फुटबॉल खेळू लागतात.  फुटबॉलचा हा सराव कधी आंतरशालेय स्पर्धांसाठी असतो, कधी कुठल्या स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी असतो. मात्र हे दृश्य तुम्हाला पणजी, म्हापशासारख्या शहर...

Politicians start gearing up for 2017 assembly polls

Image
Politicians start gearing up for 2017 assembly polls Reporters Name | CAMIL PARKHE |  Thursday, 9 June 2016 AT 09:38 PM IST       http://goo.gl/u4FekH CAMIL PARKHE ,  gearing up ,  2017 assembly polls ,  Politicians ,  News-plus Even before the newly elected governments were recently formed in five states in the country, political parties have launched their campaigns for another round of polls in five other states where elections will be held early in 2017. The term of the present state assemblies in Uttar Pradesh, Goa, Punjab, Uttarakhand and Manipur will expire in March 2017. Having experienced the most high-tech and well planned election campaigns of various parties in the recent years, people in the country can now brace themselves for yet another high-pitched electoral battle. Of these, election in Uttar Pradesh will be the most crucial for the BJP, Samajwadi Party, Bahujan Samaj Party and also, the Congress. This is becau...