Posts

Showing posts with the label Muslim friends
Image
                                                                                                    ईद मुबारक... आज सकाळी जरा उशीराच म्हणजे साडेदहाच्या सुमारास लक्षात आले की ईदच्या शुभेच्छा कुठल्याच ग्रुपवर  तोपर्यंत दिसल्या नव्हत्या याचे एक खरे कारण म्हणजे या ग्रुपवर मुसलमान लोक एकतर नसतात किंवा त्यांची संख्या खूप कमी म्हणजे अगदी नगण्य असते. खरे तर नाताळ वगळता इतर कुठल्याही सणाच्या, वाढदिवसांच्या, जयंतीच्या आणि पुण्यतिथीनिमित्त मी पोस्ट टाकत नसतो. इतरांच्या सर्वांच्या शुभेच्छा असतात, मग त्यात गर्दी कशाला? असा एक विचार असतो. मात्र रमझान ईद असून सगळ्या ग्रुपवर ती शांतता पाहून मीच मग चारपाच ग्रुपवर ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या. झाले, त्याबरोबर त्या सर्व ग्रुपवर ईद मुबारक च्या अनेक शुभेच्...