Posts

Showing posts with the label Hindi
Image
  Lalita Pawar: कजाग खलनायिकी भूमिकेमागे दडलेली मायाळू आई मराठी-हिंदी चित्रपटात काम करून देशातील लोकामंध्ये आपली खास प्रतिमा निर्माण करणारी एका प्रतिभावंत अभिनेत्री ललिता पवार  मनोरंजन Lalita Pawar Death Anniversary  esakal कामिल पारखे Updated on:  24 February 2023, 9:51 am Lalita Pawar Death Anniversary :  त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर...