Posts

Showing posts from May, 2019

संसदेतील राजकीय सत्तांतराच्या चक्राचा ‘रोलर कोस्टर’ वेध!

Image
संसदेतील राजकीय सत्तांतराच्या चक्राचा ‘रोलर कोस्टर’ वेध!  पडघम  - देशकारण  कामिल पारखे पं. नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी, गुलझारीलाल नंदा, विश्वनाथ प्रताप सिंग, मनमोहनसिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी Tue , 07 May 2019 पडघम देशकारण पं. नेहरू Nehru इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi पी. व्ही. नरसिंहराव P. V. Narasimha Rao चंद्रशेखर Chandra Shekhar अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मनमोहनसिंग Manmohan Singh नरेंद्र मोदी Narendra Modi स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५२ नंतर झालेल्या मध्यवर्ती आणि विविध राज्यांतल्या निवडणुकांत सुरुवातीची काही वर्षं सगळीकडे काँग्रेस पक्षाचीच सरशी झालेली दिसून येते. देशातील आणि विविध राज्यांतील जनता काँग्रेसच्या राजवटीवर खूश होती किंवा या राजवटीला दुसरा चांगला, सक्षम पर्याय देण्यास विरोधक अयशस्वी ठरले असावेत, असं अनुमान काढता येतं. काँग्रेसच्या राजकीय सत्तेच्या या मक्तेदारीस महाराष्ट्रात पहिला जोराचा धक्का लागला, तो १९५७च्या निवडणुकांत. या वेळी काँग्रेसविरोधी पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झे