Posts

Showing posts with the label Sofia

कामगार दिन

Image
गेल्या शतकात एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगार संघटना अतिशय उत्साहाने साजरा करत असत. या आंतरराष्ट्रीय दिनाचा सोहळा सर्वांत थाटामाटाने साजरा होई तो जगातील पहिली साम्यवादी क्रांती झालेल्या रशियातील मॉस्कोतील लाल चौकात आणि चीनमधील बीजिंग शहरात ! १९८६ साली कामगार दिनाचा सोहळा बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पाहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या कामगार संघटनेचा सरचिटणीस या नात्याने रशिया दौऱ्याची आणि बल्गेरियात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली होती. कामगार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा तो मेळावा आणि तेथील सैन्याच्या कवायतीमुळे मी अगदी भारावून गेलो होतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला साम्यवादी जगात म्हणजे रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील देशांत, डाव्यांच्या आणि समाजवाद्यांच्या चळवळीतच अधिक महत्त्व दिले जायचे. “जगातील कामगारांनो, एक व्हा! तुम्हाला तुमच्या शृंखलांशिवाय म्हणजे गुलामगिरीशिवाय इतर काहीही गमवायचे नाही!!” असा स्पष्ट नाराच कार्ल ार्क्सने दिला होता. त्यामुळे भांडवलशाहीचे प्रस्थ असलेल्य...

रोम नगरीला भेट

Image
  युरोपमध्ये सुट्टी घालवत असताना २५ वर्षांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली... पडघम  - माध्यमनामा कामिल पारखे रोम शहराचे काही छायाचित्रं Wed , 03 March 2021 पडघम माध्यमनामा रोम Rome इटली Italy पत्रकारिता Journalism ‘सोफिया-मॉस्को-दिल्लीऐवजी सोफिया-रोम-दिल्ली अशा बदललेल्या मार्गाने उड्डाण करण्यासाठी एरोफ्लोट एअरलाईन्समध्ये केवळ दोन जागा उपलब्ध आहेत. बदललेल्या प्रवासमार्गासाठी अतिरिक्त शुल्क बल्गेरियन चलन १० लेव्ह असेल.’ आम्ही तीन भारतीय पत्रकार बल्गेरियाची राजधानी सोफिया येथील एरोफ्लोट एअरलाईन्सच्या कार्यालयात पोहोचलो होतो. आमच्या सोफियातून परतीच्या विमानाचा मार्ग रशियातील मॉस्कोऐवजी बदलून रोमला जाण्यासाठी दोन दिवसांचा इटलीचा ट्रान्झिट व्हिसा मिळवू शकतो, असे आम्हाला कळाले होते. त्यामुळे युरोपात आहे तेव्हा भारताकडे परतीचा विमानमार्ग बदलून इटलीचाही दौरा करावा, या हेतूने तातडीने आम्ही सोफियातील एरोफ्लोट कार्यालयात पोहोचलो होतो. तेव्हा परतीचा प्रवास बदलण्यासाठी रोममार्गे फक्त दोनच तिकिटे आता मिळू शकतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दोन दिवसांनंतर आमचा बल्गेरियाचा व्हिस...
Rerouting Sofia-Moscow-Delhi flight     ``There are only two seats in Aeroflot airlines available for rerouting Sofia-Moscow- Delhi flight to Sofia-Rome-Delhi flight. The additional charge for rerouting will be Bulgarian currency 10 Lev. ‘’ Three of us Indian journalists had arrived at the Aeroflot office in Sofia when we learnt that we could change the route of our return flight to India and also get a transit two-day transit visa to visit Rome. A group of 30 journalists drawn from various English, Hindi and other languages and also from different states in India was completing a certificate course in Bulgaria. This incident dates back to April 1986. The journalism course was organised by the International Organisation of Journalists (IOJ) and the candidates were selected by the Indian Federation of Working Journalists. In 1980s, the IOJ used to organise such journalism courses every year in various USSR-allies East European nations like West Germany, Italy, Czechosl...

पोलादी पडद्यामागे

 पोलादी पडद्यामागे “तर राष्ट्रप्रमुख आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस  मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे  सरकारी निवासस्थान कुठे आहे ?  मॉस्कोच्या  भेटीवर असणाऱ्या  आम्हा  भारतीय पत्रकारांच्या तुकडीतील एका सदस्याने विचारले.  तो प्रश्‍न तसा अगदी साधासुधा होता. दिवसभराच्या  आमच्या  मॉस्को दर्शन सहलीमध्ये आमच्या टिमच्या गाईड आणि अनुवादक असलेल्या युवतीने आम्हाला सोव्हिएत युनियनच्या राजधानीतील अनेक ऐतिहासिक, प्रेक्षणिय  आणि पर्यटन स्थळांकडे नेले होते. त्यादिवशी मॉस्को शहरात उणे बारा तापमान होते. त्या कडकडीत थंडीत आम्ही मॉस्को शहरात हिंडत होतो. मॉस्कोतील तो ऐतिहासिक भव्य रेड स्केअर किंवा लाल चौक, ब्लादिमीर लेनिनचे थ्री-पीस सूटमधले शव प्रदर्शनास ठेवले होते ते लेनिन मुसोलियम खरेच पाहण्यासारखे होते. त्यामुळे मिखाईल गोर्बाचेव्ह या  सर्वोच्च रशियन नेत्याच्या  निवासस्थानासंबंधी प्रश्‍न विचारण्यास  मला स्वतःला वा आमच्या तुकडीतील एकाही पत्रकाराला काहीच वावगे दिसले नाही. असे असूनही तो प्रश्‍न कानावर पडताच टुरिस्ट गाईडचे काम करणारी ती रशियन यु...

पुन्हा राज(कपूर)रोग An encounter with Raj Kapoor

Image
            पुन्हा राज(कपूर)रोग    ( कै. राजकपूर रांचा 14 डिसेंबर हा वाढदिवस त्रानिमित्त राजकपूर रांच्रा स्मृतींना उजाळा देणारा खास लेख)     बोचर्‍रा थंडीचा हिवाळा संपून रुरोपात सर्वांना हवाहवासा वाटणारा वसंत (स्प्रिंग) ॠतू नुकताच कोठे सुरू झाला होता. बर्फात खेळण्राचा आनंद लुटून आम्ही भारतीर पत्रकार आता बल्गेरिरात काळ्या समुद्रानजिक असलेल्रा गोल्डन बीच रा समुद्रकिनार्‍रावर स्प्रिंगचा आनंद उपभोगित होतो. आम्ही उतरलेल्रा त्रा कंट्री हॉटेलातील वातावरणही तसेच उत्साहवर्धक होते. सारंकाळी रंगीबेरंगी अंधुक प्रकाशात बल्गेरिरा चा खास चित्रविचित्र पारंपारिक पोशाखातील हॉटेलचा वाद्यवृंद आम्हाला स्थानिक लोकगीत ऐकवित होता. रा पार्श्‍वभूमीवर व्होडका आणि बल्गेरिर वाईन्सचा आम्ही चवीने आस्वाद घेत होतो. आमच्रातील काही अतिउत्साही पत्रकार तेथील व्रासपीठावर चाललेल्रा नृत्रात अधूनमधून सहभागी होत होते.             त्रा हॉटेलात आम्ही उतरून थोडाच काळ लोटला होता. इतक्क्रात आमच्रापैकी एकाने त्रा अंधुक ...

Bulgaria As I perceived in 1986

BULGARIA Smashing Myths By Camil Parkhe From the very day the first socialist nation came into being curiosity has been gathered into the minds of the people living in the capitalist or non-socialist countries about the pattern of the socialist system and also about the people purportedly living as per the ideals of Karl Marx. Due to the several novels and books regularly published in the West, the curiosity is now mixed with several notions about the socialist pattern such as the uniformity of life-style, close network of the intelligence people on the style of the KGB, total absence of freedom of expression etc. These were some of the notions in my mind too when I was selected for the training course in journalism, organized for the members of the Indian Federation of Working Journalists in Sofia, the capital of Socialist peoples’ Republic of Bulgaria. The short visit to Moscow, capital of Russia before the long stay in different parts of Bulgaria, did give me an opportunit...