Posts

Showing posts with the label Kristpurana

रोम नगरीला भेट

Image
  युरोपमध्ये सुट्टी घालवत असताना २५ वर्षांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली... पडघम  - माध्यमनामा कामिल पारखे रोम शहराचे काही छायाचित्रं Wed , 03 March 2021 पडघम माध्यमनामा रोम Rome इटली Italy पत्रकारिता Journalism ‘सोफिया-मॉस्को-दिल्लीऐवजी सोफिया-रोम-दिल्ली अशा बदललेल्या मार्गाने उड्डाण करण्यासाठी एरोफ्लोट एअरलाईन्समध्ये केवळ दोन जागा उपलब्ध आहेत. बदललेल्या प्रवासमार्गासाठी अतिरिक्त शुल्क बल्गेरियन चलन १० लेव्ह असेल.’ आम्ही तीन भारतीय पत्रकार बल्गेरियाची राजधानी सोफिया येथील एरोफ्लोट एअरलाईन्सच्या कार्यालयात पोहोचलो होतो. आमच्या सोफियातून परतीच्या विमानाचा मार्ग रशियातील मॉस्कोऐवजी बदलून रोमला जाण्यासाठी दोन दिवसांचा इटलीचा ट्रान्झिट व्हिसा मिळवू शकतो, असे आम्हाला कळाले होते. त्यामुळे युरोपात आहे तेव्हा भारताकडे परतीचा विमानमार्ग बदलून इटलीचाही दौरा करावा, या हेतूने तातडीने आम्ही सोफियातील एरोफ्लोट कार्यालयात पोहोचलो होतो. तेव्हा परतीचा प्रवास बदलण्यासाठी रोममार्गे फक्त दोनच तिकिटे आता मिळू शकतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दोन दिवसांनंतर आमचा बल्गेरियाचा व्हिस...