Posts

Showing posts with the label journalists
Image
  कॉम्रेड  एस. वाय. कोल्हटकर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची नागपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली तेव्हाची ही गोष्ट. विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्रामातील इतर काँग्रेसची मंडळी त्यावेळी तुरुंगात दररोज सामूहिक प्रार्थना आणि प्रवचने आयोजित करीत. तुरुंगातील सर्वच कैदी या प्रार्थना प्रवचनांस उपस्थित असत. अपवाद केवळ एका तरुण राजकीय कैद्याचा.    कम्युनिस्ट चळवळीतील हा तरुण या प्रार्थना-प्रवचनांकडे कधी चुकूनही फिरकत नसे. ही बाब तुरुंगातील सर्व कैद्यांच्या, इतकेच नव्हे तर खुद्द विनोबांच्याही लक्षात आली होती.    आणि एके दिवशी खुद्द विनोबाच या कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या कोठडीत आले. त्यांच्या त्या तुरुंगवासाच्या सजेचा तो शेवटचा दिवस होता. विनोबांनी त्या कोठडीत एक नजर फिरविली. त्या तरुणाच्या टेबलावर मार्क्सवादी विचारसरणीची अनेक पुस्तके ओळीने रचून ठेवलेली होती. त्यापैकी एक पुस्तक विनोबांनी कुतुहलाने उचलले व त्यातील पाने ते चाळू लागले; पण त्या पुस्तकातील अक्षरे छोटया टाईपातील असल्याने ती वाचणे विनोबांना जमेना.   " मार...

कामगार दिन

Image
गेल्या शतकात एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगार संघटना अतिशय उत्साहाने साजरा करत असत. या आंतरराष्ट्रीय दिनाचा सोहळा सर्वांत थाटामाटाने साजरा होई तो जगातील पहिली साम्यवादी क्रांती झालेल्या रशियातील मॉस्कोतील लाल चौकात आणि चीनमधील बीजिंग शहरात ! १९८६ साली कामगार दिनाचा सोहळा बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पाहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या कामगार संघटनेचा सरचिटणीस या नात्याने रशिया दौऱ्याची आणि बल्गेरियात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली होती. कामगार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा तो मेळावा आणि तेथील सैन्याच्या कवायतीमुळे मी अगदी भारावून गेलो होतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला साम्यवादी जगात म्हणजे रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील देशांत, डाव्यांच्या आणि समाजवाद्यांच्या चळवळीतच अधिक महत्त्व दिले जायचे. “जगातील कामगारांनो, एक व्हा! तुम्हाला तुमच्या शृंखलांशिवाय म्हणजे गुलामगिरीशिवाय इतर काहीही गमवायचे नाही!!” असा स्पष्ट नाराच कार्ल ार्क्सने दिला होता. त्यामुळे भांडवलशाहीचे प्रस्थ असलेल्य...

आमची कॉम्रेडगिरी We as comrades

Image
गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८ आमची कॉम्रेडगिरी सोमवार , १० सप्टेंबर, २०१८ कामिल पारखे कम्युनिस्टांना कॉम्रेड तर समाजवाद्यांना साथी म्हणून संबोधण्याची पद्धत १९७०च्या दशकात चांगलीच होती. त्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या 'कॉम्रेड'गिरीच्या काही आठवणी. मी गोव्यात हायर सेकंडरीसाठी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात दाखल झालो  तेव्हा हिप्पी युग नुकतेच संपत आले होते. १९७०च्या दशकात गोव्यात पर्यटन आजच्याइतके वाढले नव्हते. गोवा भारत संघराज्यात सामील होऊन आताशी कुठे एक तप उलटले होते आणि आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकवर्गापैकी काही जण पोर्तुगीजांच्या लायसेममध्ये पोर्तुगीज भाषेत शिकलेले असल्यामुळे इंग्रजीत शिकवताना अक्षरशः: अडखळत आणि धडपडत होते. आणि याकाळात आम्हा युवकांमध्ये चळवळीची लाट पसरत होती.  गोव्यात नुकत्याच स्थापना झालेल्या ऑल गोवा स्टुडन्टस युनियनने (आग्सु) त्यावेळी विद्यार्थ्याना बसच्या प्रवासासाठी निम्मे प्रवासभाडे असावे यासाठी आंदोलन सुरू केले. मला सीनियर असलेले सतीश सोनक आणि नंदकुमार कामत त्यावेळी आग्सुचे नेते होते.  गोव्यात त्यावेळी फक...

Behind the Iron curtain

                                                           nmobmXr nS>Úm‘mJo ""Va {‘ImB©b Jmo~m©Moìh `m§Mo gaH$mar {ZdmgñWmZ Hw$R>o? ‘m°ñH$moÀ`m ^oQ>rda AgUmè`m nÌH$mam§À`m Am‘À`m VwH$S>rVrb EH$m gXñ`mZo {dMmabo. Vmo àíZ Vgm AJXr gmYmgwYm hmoVm. {Xdg^amÀ`m Am‘À`m ‘m°ñH$mo Xe©Z ghbr‘Ü`o Am‘À`m {Q>‘À`m JmB©S>Zo Amåhmbm amOYmZrVrb AZoH$ Eo{Vhm{gH$ àoj{U` Am{U n`©Q>Z ñWim§H$S>o Zobo hmoVo. Ë`m‘wio Jmo~m©Moìh hm gdm}ƒ a{e`Z ZoË`mÀ`m {ZdmgñWmZm g§~§Yr àíZ {dMmaÊ`mg ‘bm ñdV…bm dm Am‘À`m VwH$S>rVrb EH$mhr nÌH$mambm H$mhrM dmdJo {Xgbo Zmhr. Ago AgyZhr Vmo àíZ H$mZmda nS>VmM Qw>[añQ> JmB©S>Mo H$m‘ H$aUmar Vr a{e`Z `wdVr Mnmnbr hmoVr. jU^a AmnU Vmo àíZ EoH$bmM Zmhr Ago {VZo Xe©{dbo. Z§Va Vm~S>Vmo~ ñdV…bm gmdê$Z Vr Amåhmbm Vmo bmb Mm¡H$, bo{ZZ ñ‘maH$, H«o$‘{bZ dJ¡ao {df`r nyduÀ`mM M ...

Bulgaria As I perceived in 1986

BULGARIA Smashing Myths By Camil Parkhe From the very day the first socialist nation came into being curiosity has been gathered into the minds of the people living in the capitalist or non-socialist countries about the pattern of the socialist system and also about the people purportedly living as per the ideals of Karl Marx. Due to the several novels and books regularly published in the West, the curiosity is now mixed with several notions about the socialist pattern such as the uniformity of life-style, close network of the intelligence people on the style of the KGB, total absence of freedom of expression etc. These were some of the notions in my mind too when I was selected for the training course in journalism, organized for the members of the Indian Federation of Working Journalists in Sofia, the capital of Socialist peoples’ Republic of Bulgaria. The short visit to Moscow, capital of Russia before the long stay in different parts of Bulgaria, did give me an opportunit...