Posts

Showing posts with the label African-American
Image
I have a dream: मार्टिन ल्युथर किंग (जुनियर) I have a dream, a song to sing हे ABBA या ग्रुपने गायलेले सत्तरच्या दशकातील गाणे माझे खूप आवडते आहे. गोव्यात धेंपे कॉलेजात हायर सेकंडरीत शिकताना ऐकलेले हेे सुंदर रोमँटिक गाणे आहे. अलिकडच्या काळात किबोर्डवर हे गाणे वाजवायलासुद्धा मी शिकलो आहे. या गाण्याचे शब्द, संगीत आणि आबा ग्रुपच्या गायिकांचा आवाज या सर्वांची एक वेगळीच जादू आहे. I have a Dream, a song to sing To help me cope, with anything If you see the wonder, of a fairy tale You can take the future, even if you fail I believe in angels Something good in everything I see I believe in angels When I know the time is right for me I'll cross the stream, I Have a Dream त्याशिवाय " I have a dream' याच शिर्षकाचे मार्टिन ल्युथर किंग (जुनियर) या आफ्रो-अमेरिकन नेत्याचे मानवी हक्क आणि समानता याविषयीचे भाषण मला अलिकडच्या काळात खूप भावले. मानवी इतिहासात अजरामर ठरू शकतील अशा भाषणांत पंडित नेहरुंचे 'नियतीशी करार' हे भाषण, अब्राहाम लिंकन यांचे गेटीसबर्ग येथील 'गव्हर...

Dr Babasaheb Ambedkar and Dr Martin Luther King

Image