पुन्हा राज(कपूर)रोग An encounter with Raj Kapoor
पुन्हा राज(कपूर)रोग ( कै. राजकपूर रांचा 14 डिसेंबर हा वाढदिवस त्रानिमित्त राजकपूर रांच्रा स्मृतींना उजाळा देणारा खास लेख) बोचर्रा थंडीचा हिवाळा संपून रुरोपात सर्वांना हवाहवासा वाटणारा वसंत (स्प्रिंग) ॠतू नुकताच कोठे सुरू झाला होता. बर्फात खेळण्राचा आनंद लुटून आम्ही भारतीर पत्रकार आता बल्गेरिरात काळ्या समुद्रानजिक असलेल्रा गोल्डन बीच रा समुद्रकिनार्रावर स्प्रिंगचा आनंद उपभोगित होतो. आम्ही उतरलेल्रा त्रा कंट्री हॉटेलातील वातावरणही तसेच उत्साहवर्धक होते. सारंकाळी रंगीबेरंगी अंधुक प्रकाशात बल्गेरिरा चा खास चित्रविचित्र पारंपारिक पोशाखातील हॉटेलचा वाद्यवृंद आम्हाला स्थानिक लोकगीत ऐकवित होता. रा पार्श्वभूमीवर व्होडका आणि बल्गेरिर वाईन्सचा आम्ही चवीने आस्वाद घेत होतो. आमच्रातील काही अतिउत्साही पत्रकार तेथील व्रासपीठावर चाललेल्रा नृत्रात अधूनमधून सहभागी होत होते. त्रा हॉटेलात आम्ही उतरून थोडाच काळ लोटला होता. इतक्क्रात आमच्रापैकी एकाने त्रा अंधुक ...