Posts

पोलादी पडद्यामागे

 पोलादी पडद्यामागे “तर राष्ट्रप्रमुख आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस  मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे  सरकारी निवासस्थान कुठे आहे ?  मॉस्कोच्या  भेटीवर असणाऱ्या  आम्हा  भारतीय पत्रकारांच्या तुकडीतील एका सदस्याने विचारले.  तो प्रश्‍न तसा अगदी साधासुधा होता. दिवसभराच्या  आमच्या  मॉस्को दर्शन सहलीमध्ये आमच्या टिमच्या गाईड आणि अनुवादक असलेल्या युवतीने आम्हाला सोव्हिएत युनियनच्या राजधानीतील अनेक ऐतिहासिक, प्रेक्षणिय  आणि पर्यटन स्थळांकडे नेले होते. त्यादिवशी मॉस्को शहरात उणे बारा तापमान होते. त्या कडकडीत थंडीत आम्ही मॉस्को शहरात हिंडत होतो. मॉस्कोतील तो ऐतिहासिक भव्य रेड स्केअर किंवा लाल चौक, ब्लादिमीर लेनिनचे थ्री-पीस सूटमधले शव प्रदर्शनास ठेवले होते ते लेनिन मुसोलियम खरेच पाहण्यासारखे होते. त्यामुळे मिखाईल गोर्बाचेव्ह या  सर्वोच्च रशियन नेत्याच्या  निवासस्थानासंबंधी प्रश्‍न विचारण्यास  मला स्वतःला वा आमच्या तुकडीतील एकाही पत्रकाराला काहीच वावगे दिसले नाही. असे असूनही तो प्रश्‍न कानावर पडताच टुरिस्ट गाईडचे काम करणारी ती रशियन यु...

When in Goa, eat Goan Bhaji Pao

Image
  In Goa, one wakes up early morning with the chirping of the birds and with the peculiar `pooi pooi’ horn blowing by the paowalla. Presently on a holiday at my sister’s home in Anjuna-Vagator, the sound of the peculiar horn made me jump from the bed to catch a glimpse of the bread vendor or the 'Podder' who sped fast on his cycle from the gate when there was no immediate response. I knew he would be back within a few minutes after delivering the bread quota in the immediate neighbourhood. I was not wrong. The young vendor pedalled his cycle, climbing up the slope with little effort as I tried to click his photo. Every morning, much before the sunrise, the bread vendors arrives on cycle at the Goan homes to give them their daily quota of various types of bread, the pao, or loaves of bread, poee, undo and so on. Each of these varieties has been popular at the Goan families for many decades. Bread is an essential constituent of the Christian Goan kitchen just as much as mil...

हरेगावची मतमाऊलीची यात्रा

Image
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव हे मराठी  ख्रिस्ती समाजाचे सर्वांत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी हरेगावला होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. यंदा कोरोनामुळे मुंबईच्या  येथील बांद्रा येथे माऊंट मेरीचा आठवडाभर चालणारा सण साजरा होणार नाही, त्याचप्रमाणे  १२ आणि १३ सप्टेंबरला हरेगावची मतमाऊलीची यात्राही होणार नाही.  यानिमित्त मतमाऊलीच्या यात्रेच्या या आठवणी.   खूपखूप  वर्षांपूर्वी म्हणजे १९९०च्या दशकात  सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या  शुक्रवारी रात्री माझा रेल्वेप्रवास अगदी ठरलेला असायचा. त्या दिवशी  मी पुणे स्टेशनहून रात्री पाऊणे एकच्या दरम्यान सुटणाऱ्या दौंड-मनमाड या पॅसेंजरने श्रीरामपूरला जाण्यास निघायचो. माझ्याप्रमाणेच  नियमितपणे या दिवशी या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप असायची.  पुण्यातील तिकिट खिडकीवर अनेक वर्षे काम करणाऱ्या  र...

Stories waiting to be told by Journalists

Image
Covering Goa since 1963 Stories waiting to be told By   NT Desk  - September 6, 2020 Why don’t journalists tell their stories, beyond the news they report on? One would suspect that they would have many stories waiting to be told Frederick Noronha In pandemic times, many of us have been trapped for longer periods at home. So, reading and reminiscing comes almost naturally. Some don’t like too much of this happening online. But, to me, going down memory lane is also a way of understanding our recent history. Some journalist colleagues have been giving us a ringside view to understanding people and events, issues and trends within a Goa of recent times. For instance, Camil Parkhe, a journalist who worked in The Navhind Times in the 1980s and early 1990s, has been doing a series of interesting write-ups on his days here via Facebook. His byline would surely be familiar to senior readers of this journal. Of course, in those times, it was far tougher for reporters to be bestowed by...