जरंत नारळीकर ः विश्वात डोकावणारा शास्त्रज्ञ Astrophysicist Jayant Narlikar
विश्वनिमितीचे गूढ उकलण्रात अनेक वर्षे गुंतलेला हा शास्त्रज्ञ आपल्रा केबिनमध्रे बसून कसले संशोधन करत असेल अशी उत्सुकता माझ्रा मनात होतीच. मुलाखतीत संभाषणाची गाडी रूळाला लागली अन् कळाले की काही दिवसांपूर्वी प्रचंड दणका अथवा बिंग बँग रा नावाने विश्वनिमित्तीसंबंधी प्रसिद्ध असलेल्रा सिध्दांताच्रा समर्थनार्थ हाती आलेल्रा नव्रा पुराव्रासंबंधीचे मूळ लिखाण नारळीकर वाचत होते. मुलाखतीच्रा दिवशीच सकाळीच हे मूळ लिखाण परदेशातून त्रांच्रा कार्रालरात फॅक्क्सने पाठविण्रात आले होते.
विश्वनिर्मितीच्रा रा सिध्दाताची समर्थनीर स्पष्ट करणारे पुरावे हाती आले अशी घोषणा लॉस एंजल्समध्रे काही शास्त्रज्ञांनी केली आणि ही बातमी सर्व जगभर प्रसिद्ध होताच जगाच्रा कानाकोपर्रांतून नारळीकरांनाही रा नव्रा पुराव्रासंबंधी सतत विचारणा होत होती. पूर्वी भारतात वा वैज्ञानिकदृष्ट्या विकसनशील असलेल्रा इतर कुठल्राही देशात पूर्वी शास्त्रज्ञ स्थारिक झाले म्हणजे प्रमुख प्रवाहापासून अलग झालो अशी भावना रा शास्त्रज्ञांमध्रे निर्माण व्हारची. अतिप्रगत देशांत संशोधन करणार्रा शास्त्रज्ञांच्रा तुकडीपासून शेकडो दूर राहिल्राने आणि वैचारीक देवाणघेवाण एकदम ठप्प झाल्राने रा भावनेतही तथ्र असारचे. आता मात्र इलेक्ट्रॉनिक मेलमुळे शास्त्रज्ञ व इतर क्षेंत्रातील तज्ज्ञ जगाच्रा कुठल्राही कोपर्रात असले तरी त्रांचा इतरांशी संपर्क सतत चालू राहतो व ते मुख्र प्रवाहातच राहतात. त्रामुळे ब्रेन ड्रेन हा विकसनशील राष्ट्रातील तज्ज्ञांचा प्रगत राष्ट्राकडे चाललेला शोध आता स्थगित व्हायला हरकत नाही, असे नारळीकर सांगत होते.
आकाशाला गसवणी घालून त्रापलिकडे शेकडो रोजने दूर असणार्रा ग्रहांविषरी तसेच रा ग्रहावरही आपल्रा मानवांसारखीच संस्कृती असेल कार राचा शोध घेणार्रा नारळीकरांच्रा जीवनाविषरी कुणालाही औत्सुक्क्र वाटणे साहजिकच आहे. त्रांचा जन्म कोल्हापूर रेथे झाला. त्रांचे वडील विष्णू नारळीकर बनारस विद्यापीठातील शिक्षक. त्रामुळे त्रांचे शालेरशिक्षण बनारसलाच पूर्ण झाले. बनारस विद्यापीठात शिक्षक म्हणून रूजू होण्रापूर्वी विष्णू नारळीकर केंब्रिजला होते. जरंत नारळीकर रांनीही आपले उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठातच पूर्ण केले. तुमचे असामान्र बुद्धिमत्व शिक्षकांच्र व इतरांच्रा शालेर जीवनातच शिक्षकांच्रा व इतरांच्रा लक्षात आले होते कार असा प्रश्न डॉ. नारळीकरांना विचारताच त्रांच्रा चेहर्रावरील स्मितहास्र अधिकच रूंदावते. तसे काही असामान्र बुद्धिमत्व माझ्रातच नव्हतेच. हो मात्र परीक्षत माझा नेहमीच पहिला क्रमांक असार. हे त्रांचे उत्तर.
एकदा त्रांच्रा वर्गशिक्षकांनी प्रत्रेक विद्यार्थ्राला त्रांचे वडील कार करतात असा प्रश्न विचारला. शाळा विद्यापीठ परिसरातच असल्राने सर्व विद्यार्थी विद्यापीठ शिक्षकांची व इतर स्टाफचीच मुले होती. प्रत्रेकाने आपले बाबा कारकरतात हे सांगितले. छोटा जरंत मात्र रा प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आपले बाबा कारकरतात राची त्राला मुळी कल्पनाच नव्हतीच. शेवटी शिक्षकांनीच त्राला सांगितले की तुझे वडील विद्यापीठात गणित शिकवतात. त्रावेळी माझ्रा ज्ञानात भर पडली ही एक गोष्ट. त्राशिवारआपल्राला जो विषर अतिशर आवडतो तोच विषर आपले वडीलही शिकवितात राचाही मला फार आनंद वाटला. जुन्रा आठवणींना उजाळा देत नारळीकर सांगत होते.
शालेर जीवनापर्रत गणिताबरोबरच नारळीकरांचा दुसरा अत्रंत आवडीचा विषर म्हणजे संस्कृत. इंटरमिडिएटच्रा वर्गात ते पोहोचले आणि त्रांना कळाले की गणित आणि संस्कृत हे दोन्ही विषर शिकता रेतील. असा त्रांच्रा शिक्षणक्रमात कुठलाही ग्रुप नव्हता. त्रामुळे गणित घेऊन त्रांना संस्कृतपासून मोठ्या अनिच्छेने फारकत घ्रावी लागली. संस्कृतचे पुढील शिक्षण घेता रेत नाही त्रामुळे तेव्हा माझी फार मोठी निराशा झाली होती होती, असे नारळीकर म्हणतात.
1957 ते 1962 हा डॉ. नारळीकरांचा केंब्रिंज विद्यापीठातील शिक्षणाचा कालखंड. त्रानंतर किंग्स कॉलेजमध्रे फेलो म्हणून त्रांची निवड झाली व नंतर सहा वर्षे त्रांनी शिक्षकाचे कार्य केले. 1973 साली ते मारदेशी परतले. तेव्हापासून एक अॅस्ट्रोफिजिसिस्ट रा नात्राने त्रांनी देशातील अनेक महत्वाकांक्षी रोजनात भरीव रोगदान दिले आहे.
मी आणि इतर शास्त्रज्ञ भारतात परतले तेव्हा वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनासाठी आव्हानात्मक असा पुरेसा पाराअ रचण्रात आला होता. आजचा क्षेत्रात समाधानकारक उत्साह निर्माण करण्रात आला आहे. अॅस्ट्रॉनॉमी सोसारटी ऑफ इंडिराचे देशातील विविध भागात तीनशेवर सदस्र आहेत. त्राशिवार नव्रा पिढीतील अनेक मंडळीचे हौशी खगोलशास्त्रज्ञ गट कार्ररत आहेत. मात्र असे असले तरी रा क्षेत्रात राहूनही चांगली घोडदौड निश्चितच अपेक्षित आहे. असे ते म्हणतात.
पुण्राजवळील नारारणगाव रेथे जगातील सर्वात प्रचंड आकाराची आणि सर्वाधिक कार्रक्षमतेची अवकाश तरंगलहरी निरीक्षक दुर्बिण किंवा जारंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आकार घेत आहे. पंचवीस किलोमीटर अंतरावर परसरलेल्रा डिस्क अॅटेनाचा हा रेडिओ टेलिस्कोप भारतीर शास्त्रज्ञांचे निश्चितच भूषण ठरणार आहे. डॉ. गोविंद स्वरूप रा शास्त्रज्ञांच्रा मार्गदर्शनाखाली राबविण्रात आलेला हा प्रकल्प काही वर्षातच पूर्ण कार्रान्वित होईल.
खगोल शास्त्रज्ञ ग्रहतार्रांचा विविध दृष्टिकोनातून अभ्रास करतात. सामान्र माणसे ही रवि, शुक्र, शनी, मंगळ वगैरे ग्रहतार्रांशी निगडित असतात ते वेगळ्या अर्थाने. पृथ्वीपासून लाखो मैल दूर अंतरावर असणारेही ग्रहतारे पृथ्वीतलावरील प्रत्रेक व्रक्तींच्रा जीवनातील घडामोडी प्रभावित करतात असा दावा ज्रोतिष शास्त्र करते. त्रामुळे लग्न वा एखादे मंगल कार्र ठरवताना सुशिक्षित मंडळीदेखील कुंडली पाहून पुढील पावले उचलतात. ग्रहतारे खरोखरच प्रत्रेक मानवाच्रा जीवनातील घडामोडी नियंत्रित करू शकात असा प्रश्न रा संदर्भात निर्माण होतो.
मी एक शास्त्रज्ञ म्हणून अनेक व्रक्तींंनी हा प्रश्न मला विचारलेला आहे. ग्रहतार्रांचा अभ्रास करणारी एक व्रक्ती म्हणून मी रा बाबतीत मत व्रक्त करावे अशी त्रांची अपेक्षा असते. ग्रहतार्रांचा मानवी जीवनातील घटनांवर प्रभाव पडतो रा मतास पृष्टी देऊन ज्रोतिषशास्त्रावरील त्रांचा विश्वास बळकट करावा अशीच रापैकी बहुतेकांची अपेक्षा असते. पण बुद्धिप्रामाण्रवादी दृष्टिकोनातून ज्रोतिषशास्त्राचे समर्थन करता रेत नाही असे मी त्रांना सांगतो तेव्हा त्रांची प्रचंड निराशा होते असे नारळीकर सांगतात.
Comments
Post a Comment