स्नेहसदन - पुस्तकदिन
पुण्यातील शनिवार पेठेतील येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुंचे स्नेहसदन
हा संस्कृत श्र्लोक पुण्यातील शनिवार पेठेतील येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुंच्या स्नेहसदन संस्थेच्या ग्रंथालयाच्या दरवाजावर लावलेला आहे.
कल्पना अर्थात स्नेहसदन संस्थापक दिवंगत जर्मन फादर मॅथ्यू लेदर्ले यांची !
तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥
अर्थ : पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या पुस्तकात फादर लेदर्ले यांचेही चरित्र आहे.
Camil Parkhe Books Day 23 April 2021
Comments
Post a Comment