पंडिता रमाबाई : एका हाताच्या बोटांवर मोजता येईल, अशा महाराष्ट्रातील विदुषींपैकी एक उपेक्षित पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे पंडिता रमाबाई आणि त्यांच्यावरील ग्रंथसंपदा व टपाल तिकीट Tue , 24 August 2021 पडघम सांस्कृतिक पंडिता रमाबाई Pandita Ramabai समाजस्वास्थ्य Samajswasthya रघुनाथ धोंडो कर्वे Raghunath Dhondo Karve धोंडो केशव कर्वे Dhondo Keshav Karve इरावती कर्वे Iravati Karve दुर्गाबाई देशमुख Durgabai Deshmukh दुर्गा भागवत Durga Bhawat प्रकांड पंडित, समाजसुधारक, साहित्यिक असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या रमाबाईंचे हे वर्ष (एप्रिल २०२१ - एप्रिल २०२२) स्मृतिशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त या विदुषीचे खरेखुरे मूल्यमापन व्हावे, त्यांच्या चरित्राची आणि कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, या हेतूने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी ‘पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी समिती’ स्थापन केली आहे. या शताब्दी वर्षात रमाबाईंच्या जीवन, लेखन व कार्याचे तटस्थ दृष्टिकोनातून मूल्यमापन, तसेच स्थलकालसापेक्षता लक्षात घेऊन चिकित्सा करणेदेखील आवश्यक आहे. याच ...
Posts
Showing posts from September, 2021